आलिया भट्टचा साडीमध्ये हटके लूक
बॉलिवूडमधील आजच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट.
स्टुडंट ऑफ द इयर मधील तिच्या डेब्यूपासून ते गंगूबाई काठियावाडी मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भूमिकेपर्यंत,
आलियाने तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच तिची फॅशन, ब्युटी आणि फिटनेस लाईफस्टाईल चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरते.
(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)
आलियाचा फॅशन सेन्स साधा, ट्रेंडी आणि एलिगंट असतो. कधी जीन्स-टीशर्टमध्ये कॅज्युअल लूक तर कधी पारंपरिक साडी-कुर्तीमध्ये ग्लॅमरस अवतार, ती नेहमीच आकर्षक दिसते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा