डिलीवरींग हॅप्पीनेस
अशा प्रकारे त्याची किंमत ठरल्यानंतरच
त्याप्रकारे त्याला वागणूक मिळते. म्हणूनच आज प्रत्येकालाचा खुप पैसा कमवायचा आहे.
त्यात गैर तरी काय? पण म्हणून भरपूर पैसा मिळवला तरच माणूस आनंदी होतो का? समाजात
असणारी किंमत, वागणूकच केवळ माणसाला आनंदी ठेवते का? हयाचं उत्तर जाणून घ्यायचं
असेल तर लेखक टोनी शे यांचे डिलीवरींग हॅप्पीनेस हे पुस्तक जरुर वाचायला हवे. पैसा
तर आवश्यकच आहे यात दुमत नाही, पण खुप पैसा म्हणजे आनंद हा समज हे पुस्तक वाचल्यानंतर
लक्कीच बदलेल. जरुर वाचा. आणि त्याचा अभिप्राय कळवा. ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध
आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा