A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर
A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर
दैनंदिन जीवनात आपण घड्याळावर A.M. आणि P.M. हे शब्द
पाहतो. परंतु त्यांचा अर्थ, फुल फॉर्म, इतिहास आणि या
पद्धतीची सुरुवात कशी झाली हे
अनेकांना माहित नसते. आज आपण याचबद्दल
सविस्तर माहिती पाहूया.
A.M. = Ante Meridiem
(दुपारपूर्वीचा वेळ)
P.M. = Post Meridiem
(दुपारनंतरचा वेळ)
A.M. म्हणजे काय?
A.M. हा दुपारपूर्वीचा वेळ दर्शवतो.
रात्री 12:00 ते दुपारी 11:59 पर्यंतचा वेळ A.M. मध्ये येतो.
P.M. म्हणजे काय?
P.M. हा दुपारनंतरचा आणि रात्रीचा वेळ दर्शवतो.
दुपारी 12:00 ते रात्री 11:59 पर्यंतचा वेळ.
A.M./P.M. पद्धतीची सुरुवात कशी झाली?
वेळ मोजण्याची कल्पना इजिप्तियन लोकांनी विकसित केली. त्यांनी दिवस 24 तासांत विभागला. नंतर रोमन साम्राज्याने दिवसाचे दोन भाग केले:
1. Ante Meridiem
(A.M.)
2. Post Meridiem
(P.M.)
Why A.M./P.M.?
पूर्वी 24-तासांची डिजिटल पद्धत नव्हती. दिवस आणि रात्र ओळखणे
सोपे व्हावे म्हणून ही पद्धत वापरली
गेली.
अंतिम सारांश:
A.M. = दुपारपूर्वी
P.M. = दुपारनंतर
ही पद्धत आजही जगभर वापरली जाते.
( CLICK FOR WINTER FASHION)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा