कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक
दि.03.05.2026 रोजी सुटणारी
कोकणात जाणारी विशेष गाडी
Train no. 09607 मदर जंक्शन ते मडगाव जंक्शन विशेष गाडी. ही गाडी
मदर जंक्शन येथून दि.03.05.2026 रोजी सायंकाळी 19.55 म्हणजे सायंकाळी 7.55 मि. रविवारी
सुटेल. आणि मडगांव येथे पहाटे 04.40 वा. पोहोचेल.
कोकणात या गाडीला थांबे – वसई
रोड, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी
रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमाळी
या गाडीला एकूण 22 डबे आहेत. Two Tier AC - 02 Coaches, Three Tier AC - 06 Coaches, Three Tier AC
(Economy) - 01 Coach, Sleeper - 07 Coaches, General - 04 Coaches
ही गाडी केवळ एकच दिवसासाठी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा