Pages

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

मराठीची अवखळ वळणे


मराठीची अवखळ वळणे....
ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत" राहतात.
शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसूनपाहतो".
काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो".
स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा फरक नसतो...
एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो"..
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी आणि आपणच तिची पायमल्ली करत असतो, नाही का? आता हेच बघाना,
एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा